Skip to main content

भारतीय पोस्ट विभाग ,भरती प्रक्रिया 2021.

 भारतीय पोस्ट विभाग ,भरती प्रक्रिया 2021.

  भारतीय पोस्ट विभाग ,मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




पदाचे नाव व पद संख्या -
  • 1) मोटार व्हेईकल मेकॅनिक - 06
  • 2) मोटार व्हेईकल इलेक्ट्रिशन - 02
  • 3) टायरमन - 03
  • 4) पेंटर - 02
  • 5) फिटर - 02

  • 6) कॉपर - 01

  • 7) अफोलस्टर - 01
एकूण पद संख्या - 17

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/12/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments