Skip to main content

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये,भरती 2021.

 महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये,भरती 2021.

    महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी ,मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1)पदाचे नाव - डाटा ऑपरेटर


   पद संख्या - महिला - 60,पुरुष - 84


   एकूण पद संख्या - 144


 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा



Comments