पुणे महानगर परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - फिल्ड ऑफिसर
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल डिप्लोमा /डिग्री
वेतनमान - 21000/-
2) पदाचे नाव - फिल्ड ऑफिसर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - ट्रान्सपोर्ट डिप्लोमा /डिग्री,MSCIT.
Comments
Post a Comment