Skip to main content

भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया 250 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया 250 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

   भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया मध्ये विविध पदांच्या 250 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




पदाचे नाव व पद संख्या - 
  • 1)फिटर - 26
  • 2) टर्नर - 10
  • 3) इलेक्ट्रिशियन - 28
  • 4) वेल्डर - 21
  • 5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 15
  • 6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 13
  • 7) रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक - 16
  • 8) सुतार - 14
  • 9) प्लंबर - 15
  • 10) वायरमन - 11
  • 11) डिझेल मेकॅनिक - 11
  • 12) मशिनिस्ट - 11
  • 13) पेंटर - 15
  • 14) ड्राफ्टसमन - 02
  • 15) ड्राफ्टसमन (सिव्हिल) - 01
  • 16) माहिती तंत्रज्ञान देखभाल - 17
  • 17) कॉम्प्युटर ऑपरेटर - 14
  • 18) स्टेनोग्राफर - 03
  • 19) सचिव सहाय्यक - 04
  • 20) हाऊस किपर - 04
एकूण पद संख्या - 250 


शैक्षणिक पात्रता - 10 वि / 12 वि उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021. 


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments