भारतीय नौदल मध्ये 2500 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.
भारतीय नौदल मध्ये 2500 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - सेलर
पद संख्या - 2500
शैक्षणिक पात्रता - 60% गुणासह 12 वि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment