Skip to main content

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 257 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 257 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

    महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये विविध पदांच्या 257 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1)पदाचे नाव - पोस्टल सहाय्यक
    पद संख्या - 93
    शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC


2)पदाचे नाव - सॉर्टिंग सहाय्यक 
    पद संख्या - 09
    शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC


3)पदाचे नाव - पोस्टमन 
    पद संख्या - 113
    शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC


4)पदाचे नाव - मेलगार्ड 
    पद संख्या - पद संख्या उपलब्ध नाहीत .
    शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC


5)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ 
    पद संख्या - 42
    शैक्षणिक पात्रता - 10 वि ,MSCIT /CCC


इतर पात्रता - वरील सर्व पदासाठी उमेदवारांने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा मध्ये सहभाग घेतलेला असावा .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 27/11/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments