Skip to main content

दक्षिण मध रेल्वे मध्ये 4103 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

 दक्षिण मध रेल्वे मध्ये 4103 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

  दक्षिण मध रेल्वे मध्ये 4103 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव व पद संख्खा - 
  • 1) AC मेकॅनिक - 250
  • 2) कारपेंटर - 18
  • 3) डिझेल मेकॅनिक - 531
  • 4) इलेक्ट्रिशियन - 1019
  • 5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 92
  • 6) फिटर - 1460
  • 7) मशिनिस्ट - 71
  • 8) MMTM - 05
  • 9) MMW - 24
  • 10)पेंटर - 80
  • 11)वेल्डर - 553
एकूण पद संख्या - 4103


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments