BANK OF BARODA (BOI) भरती प्रक्रिया 2021.
BANK OF BARODA (BOI) मध्ये व्यावसायिक प्रतिनिधी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - व्यावसायिक प्रतिनिधी
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी ,संगणक ज्ञान
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 05/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment