Skip to main content

BANK OF INDIA (BOI ) भरती प्रक्रिया 2021.

 BANK OF INDIA (BOI ) भरती प्रक्रिया 2021.

   BANK OF INDIA (BOI ) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - फॅकल्टी सदस्य
     पद संख्या - 02
     शैक्षणिक पात्रता - पदवी
     वेतनमान - 20000/-

2) पदाचे नाव - कार्यालय सहाय्यक
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - पदवी
     वेतनमान - 15000/-

3) पदाचे नाव - कार्यालय परिचर
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - 10 वि
     वेतनमान -  8000/-

4) पदाचे नाव - चौकीदार /माळी
     पद संख्या - 02
     शैक्षणिक पात्रता - 8 वि
     वेतनमान - 5000/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21 ऑक्टोबर व 25 ऑक्टोबर 2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments