Skip to main content
आर्यन व अनन्या पांडे मध्ये कोणता संबंध झाले उघड ?
आर्यन व अनन्या पांडे मध्ये कोणता संबंध झाले उघड ?
आर्यन व अनन्या पांडे मध्ये नेमका कोणता संबंध आहे आता चौकशी मध्ये समजले नाही तरी ,अनन्या सांगते केवळ आमच्या मध्ये मैत्रीचे संबंध आहे .त्या व्यतिरिक्त आमच्या मध्ये कोणताच संबंध नाही असे अनन्याने सांगितले परंतु त्या
दोघांमध्ये व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेकदा चॅट झाल्याचे आढळले आहे .या चॅट मध्ये ते एकमेकांना भेटण्यासाठी तसेच एकत्र येण्यासाठी ,ड्रग च्या नशा संबंधित चॅट आढळून आले आहे .यामुळे अनन्याच्या चिंतेत वाढ झाली आहे .
पोलिसांनी अनन्याच्या घरांची तलाशी घेतली असता त्यांना तेथून मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहे ,यामध्ये त्यांच्या व्हाट्सएपच्या चॅट मधून नशा घेण्याबाबत चॅट आढळले आहे .यामुळे चनकी पांडेच्या मुलगी अनन्या पांडे यांच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत .
आर्यन खानला ड्रगच्या नशा करण्याच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांची जमीनही फेटाळली आहे .यामुळे शाहरुख खान खूप चिंतेत आहे .
आर्यन खान सोबत अनेक नव्याने बॉलीवूड मध्ये येणाऱ्या अभिनेत्र्यांचा समावेश असल्याबद्दल संशय पोलिसांनी येत असल्याने अनन्याची कसून चौकशी चालू आहे .
तयाचबरोबर अनन्याने आर्यन सोबत किती दिवस नशा केली ,कोठे केली ड्रग कोठून सप्लाय होत होता ,आर्यनला किती दिवसापासून ओळखते .मैत्री कोणत्या प्रकारची आहे असे प्रश्न पोलिसांनी अनन्या विचारले आहे .याबाबत अनन्याने मौन धारण केले असून त्यांच्यामधील कोणत्या प्रकारचे सम्बध आहे अजून मात्र त्यांनी उघड केले नाही .
Comments
Post a Comment