Skip to main content
भारतीय पुरुषांना विदेशी मुली /महिला का आवडतात ?
भारतीय पुरुषांना विदेशी मुली /महिला का आवडतात ?
भारतीय मुली /महिला खूप एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर 50 वेळा विचार करते .त्यातल्या त्यात जी गोष्ट खूपच मानहानी वाटणारी गोष्ट असल्यास ती गोष्ट करण्याचे टाळते .विदेशी महिला /मुली जेंव्हा भारतामध्ये येतात ,तेंव्हा आपल्याला खुप मोहित करते व आपण त्यांच्यासोबत फोटो काढायला विचारतो .
1)भारतीय पुरुष विदेशी मुली /महिला यांचे राहणीमान जास्त मोहित करते जास्त करून त्यांची ड्रेस पेहराव भारतीय पुरुषांना जास्त मोहित करते .विदेशी महिला /मुली शॉर्ट ड्रेस घालतात .जे की भारतामध्ये मुली जास्त करून पंजाबी ड्रेस व अंग भरून ड्रेसचा पेहराव करतात .शिवाय भारतीय महिला लग्न झाल्यानंतर साडी लेवतात पूर्ण अंग भरून साडी लेवतात .
2)भारतीय मुली/महिला अनोळखी पुरुषांसोबत जास्त वेळ संभाषण करत नाहीत ,किंबहूना बोलत सुध्दा नाहीत .बोलण्यासाठी खूप लाजतात जे की विदेशी महिला अनोळखी पुरुषांसोबत नॉर्मल संभाषण करतात .मोकळे संभाषण करतात .
3) विदेशी महिला /मुली दिसायला खूप गोऱ्या असतात.जे की त्यांना निसर्गतः गोरी त्वचा प्राप्त आहे .युरोप मध्ये थंड वातावरणामुळे तेथील पुरुष /महिला यांची त्वचा गोरी असते .त्याचबरोबर विदेशी मुली /महिला यांचे शरीर सडपातळ व उंच असते .ज्यामुळे त्या मेकअप न करताच सुंदर दिसतात .
4) भारतीय महिला/मुलींपेक्षा विदेशी महिला /मुली जास्त फ्रँक असतात .त्याचबरोबर हॉलिवूड सिनेमा मुळे विदेशी महिलांचे आकर्षक जास्त वाटू लागले आहेत .
Comments
Post a Comment