Skip to main content

पुण्यातील मॉडेलिंग मुलीचे सेक्स रॅकेट प्रमाण वाढले .

 पुण्यातील मॉडेलिंग मुलीचे सेक्स रॅकेट  प्रमाण वाढले .

  पुण्यामध्ये मॉडेलिंग करण्याऱ्या मुली सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढवल्या जात आहेत .कारण सध्या कोरोनाच्या संकटामुळे मॉडेलिंग करणाऱ्या मुली खूप दिवसापासून बेरोजगार आहेत .त्यांना कोणतेही acting चे काम मिळत नाहीत .पुणे हे acting व tv सिरीयलचे केंद्र आहे .येथे अनेक tv शो तसेच मराठी सिनेमा , adsच्या शूटिंग होतात .यामुळे येथे अनेक मुली मॉडेलिंग करतात .कोरोनामुळे चित्रपट गृह तसेच शुटींग वर बंदी असल्याने या छोट्या मोठ्या acting करण्याऱ्या मॉडेल आता सेक्स रॅकेलच्या जाळ्यात पडल्या आहेत .


   दलाल मार्फत या मॉडेलिंग ग्राहकांना कामवासनेसाठी पुरवल्या जातात .मॉडेलिंगच्या दिसण्यावरून मॉडेलिंगची ग्राहकांकडून रक्कम दिली जाते .शिवाय ह्या मॉडेलिंग स्पा मसाज देण्याच्या नावावर असे सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे .हे स्पा मसाज घरपोच दिले जाईल असे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाते .स्पा मसाज कोणत्या मॉडेलिंग कडून करून घेणार यानुसार त्या मॉडेलिंगचे रेट ठरवले जाते .हे मॉडेलिंग रात्रीच्या वेळी ग्राहकांच्या घरीच किंवा हॉटेल वर अश्या सेवा देतात .हे उघडपणे घडत आहे .यावर प्रशासनाला सुध्दा काही करता येत नाही .कारण हे सर्व मसाज नावाखाली रॅकेट चालू आहे .


   यासाठी एका रात्रीसाठी 15 ते 25 हजार असा रेट मॉडेलिंग साठी दिला जात आहे .यामध्ये दलाल काही कमिशन घेतो .असे रॅकेट मुंबई मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे .या मॉडेलिंग मध्ये विदेशी मॉडेलिंगचा सुध्दा समावेश आहे .त्यांचा रेट सुध्दा वाढीव आहे .जर जास्त पैसे दिल्यास ह्या मॉडेलिंग 5 ते 6 दिवस सुध्दा अश्या सेवा देत आहेत .


  पैसे जास्त मिळत असल्याने मॉडेलिंग सुध्दा अशा वाईट गोष्टीकडे वळत आहेत .यामध्ये तरुण तसेच वैवाहित मॉडेलिंग सुध्दा असे काम करत आहेत .

Comments