Skip to main content

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देयक दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबतचा वित्त विभागाचा परिपत्रक.

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देयक दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबतचा वित्त विभागाचा परिपत्रक.

  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक दिवाळी पूर्वी अदा करण्यात येणार आहे .राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी माहे ऑक्टोबरच्या वेतन देयकसोबत महागाई भत्ता फरक, दिवाळी सण अग्रीम 4 नोव्हेंबर पूर्वी अदा करण्यात येणार आहे .




   यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापना प्रमुख /कार्यालय प्रमुखांना दि .28 ऑक्टोबर पर्यंत वेतन देयके कोषागारामध्ये सादर करावे .जेणेकरून पगार होण्यासाठी 2 ते 3 दिवसात बँक खात्यात जमा होतील .

   यासाठी राज्यातील सर्व विभागांना अनुदान वितरित करण्यात आले आहे .यामध्ये कोणताही विलंब करू नये असा आदेश महाराष्ट्र राज्याचे वित्त विभागाच्या सचिवांनी दिला आहे .

Comments