पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकातील आवश्यक नोंदीबाबत पत्र .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती /आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण सहसंचालक यांचे पत्र निर्गमित झाले आहे .राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तक मध्ये झालेल्या नोंदी ग्राह्य धरल्या जातात .
सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत ?
1)सेवापुस्तकामध्ये सर्व प्रथम नियुक्ती आदेश नोंद.
2) स्थायिक झाल्याबाबत नोंदी .
3)हिंदी भाषा उत्तीर्ण नोंदी / भाषा सूट नोंदी.
4)मराठी भाषा उत्तीर्ण नोंदी / भाषा सूट नोंदी.
5)जात वैधता प्रमाणपत्र नोंदी.
6) वेतन निश्चिती बाबतच्या सर्व नोंदी.
7) सर्व वार्षिक वेतनवाढ नोंदी .
8)सर्व पदोन्नती झाल्याबाबत नोंदी.
9)शिक्षा झाली असल्यास त्याबाबत नोंदी .
10)GPF /NPS खाते क्रमांक बाबतची नोंदी .
11)MSCIT नोंदी.
12) शैक्षणिक अर्हता बाबतच्या सर्व नोंदी.
पदोन्नती /आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत याबाबचे शिक्षण सहसंचालक यांचे पत्र डाउनलोड करा .CLICK HERE
Comments
Post a Comment