Skip to main content
IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवीच्या शेवटच्या सेमिस्टर मध्ये प्रवेश असणारे उमेदवार पात्र असतील ,परंतु मुख्य परीक्षेसाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .
एकूण पद संख्या - 4135
सहभागी बँका - बँक ऑफ बडोदा ,बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र ,कॅनरा बँक ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक ,इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, इको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment