Skip to main content

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये 2056 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये 2056 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021. 

   स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये 2056 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - प्रोबेशनरी ऑफिसर

पद संख्या - 2056

शैक्षणिक पात्रता - पदवी /पदवीच्या शेवटच्या सेमिस्टर ला प्रवेश असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/10/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


जाहिरात पाहा

Comments