UIDAI (आधार ) भरती 2021.
UIDAI (आधार ) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या -
- 3) उपसंचालक (तंत्रज्ञ) - 01
- 5) वरीष्ठ खाते अधिकारी - 01
- 6) सहाय्यक खाते अधिकारी - 01
- 8) कनिष्ठ ट्रान्सलेटर - 01
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 26/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Yes
ReplyDelete