महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये 100 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये कार्यक्रम आयोजक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - कार्यक्रम आयोजक (संयोजक)
विभागानुसार पद संख्या -
1) नांदेड विभाग - 40 जागा
2) सोलापूर विभाग - 20 जागा
3) पुणे विभाग - 40 जागा
शैक्षणिक पात्रता -
1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) MSCIT
3) प्रशिक्षण अनुभव
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - नांदेड विभाग - 15/11/2021, सोलापूर व पुणे विभाग - 24/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment