माहे नोव्हेंबर 2021 (पेड इन डिसेंबर ) वेतन देयक अपडेट.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर 2021 पेड इन डिसेंबर वेतन देयकाबाबत महत्वाची अपडेट आली असून, यामध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे.
अशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खाते उघडणे, त्यांची रक्कम उशिराने जमा होणे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना नियमित अपडेट्स न मिळणे, त्याच बरोबर कर्मचा-यांचा बँक तपशील, मोबाईल नंबर, बँक आयएफसी कोड, ई-मेल आयडी एन पी एस खात्याला लिंक नसल्याने कर्मचाऱ्यांना नियमित अपडेट मिळत नसल्याचे निर्दशनास आले आहे.
त्यामुळे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी एमपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्याला मोबाईल नंबर ई-मेल आयडी बँक खाते बँक आयएफसी कोड अपडेट करून घेणे अपडेट झाली नसल्यास एमपीएस कर्मचा-यांचे माहे नोव्हेंबर 2021 चे वेतन देयक स्विकारले जाणार नाहीत .
Comments
Post a Comment