Skip to main content

संशोधन आणि विकास कार्यालय कळस, पुणे भरती प्रक्रिया 2021.

 संशोधन आणि विकास कार्यालय कळस, पुणे भरती प्रक्रिया 2021.

    संशोधन आणि विकास कार्यालय कळस, पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




1) पदाचे नाव - पदवीधर प्रशिक्षणार्थी
     पद संख्या - 04
     शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी
     वेतनमान - 9000/-

2) पदाचे नाव - तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
     पद संख्या - 02
     शैक्षणिक पात्रता - संगणक अभियांत्रिकी पदविका
     वेतनमान - 8000/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 27/11/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments