Skip to main content

बँक ऑफ बडोदा भरती प्रक्रिया 2021.

 बँक ऑफ बडोदा भरती प्रक्रिया 2021.

     बँक ऑफ बडोदा भरती व्यवसाय प्रतिनिधी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




पदाचे नाव - व्यवसाय प्रतिनिधि

पद संख्या - 04

शैक्षणिक पात्रता - पदवी, MSCIT /CCC

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 23/11/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments