Skip to main content

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन नागपूर भरती प्रक्रिया 2021.

 महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन नागपूर भरती प्रक्रिया 2021.


    महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन नागपूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - सहाय्यक प्रोग्रामर
    पद संख्या - 07
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /MSC / MCA /B.SC किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये डिप्लोमा .


2) पदाचे नाव - कनिष्ठ प्रोग्रामर
    पद संख्या - 03
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /MSC / MCA /B.SC किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये डिप्लोमा .


3) पदाचे नाव - सिनियर प्रोग्रामर
    पद संख्या - 04
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /MSC / MCA /B.SC किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये डिप्लोमा .


4) पदाचे नाव - सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीयर
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 17/11/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments