Skip to main content
पोलीस आयुक्त नागपूर शहर भरती 2021.
पोलीस आयुक्त नागपूर शहर भरती 2021.
पोलीस आयुक्त नागपूर शहर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - विधी अधिकारी गट अ
पद संख्या - 01
वेतनमान - 30000/- + 5000
2)पदाचे नाव - विधी अधिकारी गट ब
पद संख्या - 03
वेतनमान - 25000/- + 3000/-
3)पदाचे नाव - विधी अधिकारी
पद संख्या - 04
वेतनमान - 20000/- + 3000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment