मालकीण ड्रायव्हर सोबतच गेली पळून .
राजस्थान मधील अजमेर शहराच्या ग्रामीण भागातील प्रतिष्ठित घरण्यामधील महिला चक्क ड्रायव्हर सोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे .
या महिलाचा पती मुंबई मध्ये IT कंपनीत जॉबला असल्याने तो या पत्नीला सोबत घेऊन जात नसे ,त्यामुळे ही महिला खूप त्रासली होती .त्याला बाहेर फिरण्यासाठी व शॉपिंग करण्यासाठी एक कार होती व त्याला वैयक्तिक ड्रायव्हर होता .त्यासोबतच ती दिवसातून एकदा तरी बाहेर फिरण्यासाठी जात असे किंवा शेताकडे पाहणी करण्यासाठी जात असे .
घरची मोठी श्रीमंती असल्याने ती घरीच असे फक्त फिरण्यासाठी व शॉपिंगसाठी बाहेर जात असे त्याचा पती त्याला सोबत घेवून जात नव्हता ,लग्न झाल्यापासून 2 वर्ष झाले तरी त्याचा पती केवळ दिवाळी व दसरा सणाच्या दिवशी यायचा यामुळे त्याला पतीसोबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पती त्याला हवा तसा वेळ देत नसल्याने ती खूपच त्रासली होती .
त्यामुळे ती ड्रायव्हर सोबत वेळ घालायला सुरुवात केली .ती त्याच्यासोबत चांगली मैत्री करून घेतली मैत्रीचे नाते प्रेमात झाले व ती शेवटी त्या ड्रायव्हर सोबतच कार ,सोने ,पैसे घेऊन पळून गेली .
पतीने पत्नीला वेळ न दिल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्या पतीलाच सर्व जण दोष देत आहेत .
Comments
Post a Comment