Skip to main content

प्रमोशनसाठी बॉसला पत्नीची ऑफर.

 प्रमोशनसाठी बॉसला पत्नीची ऑफर.

   आजच्या काळात आपला स्वार्थ साधण्यासाठी लोक काही करायला तयार होऊ लागले आहेत .अशीच एक घटना पटना मध्ये घडली आहे .अमेय नावाचा व्यक्ती एका IT कंपनीत मागील 7 वर्षांपासून जॉब करत होता .त्याच्या मागून अनेक जणांचे प्रमोशन होऊन गेले परंतु अमेयचे प्रमोशनच होत नव्हते .


   प्रमोशन होत नसल्याने अमेयची पगार सुध्दा वाढत नव्हती .त्याला मागील 7 वर्षांपासून केवळ 25 हजारावर काम करावे लागत असल्याने त्याचबरोबर त्याच्या साथीदार त्याच्यामागून जॉबला लागून त्यांचे प्रमोशन झाले .परंतु अमेयच्या काही कमतरता मुळे अमेयचे प्रमोशन होत नव्हते .

शिवाय त्याची पत्नी खूपच चैनी करणारी असल्याने तो खूपच वैतागला होता .त्यासाठी तो बॉसला चक्क प्रमोशन करण्यासाठी पत्नीचे ऑफर दिले .जेव्हा बॉस अमेयच्या घरी आला तेंव्हा त्याच्या पत्नीला याची काहीही कल्पना नव्हती .ज्यावेळी पत्नीला ही घटना समजली त्यावेळी पत्नीने अमेय व बॉस विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला .

अमेयने लालचसाठी हे केल्याने अमेय विरुद्ध गुन्हा दाखल झाला .

Comments