Skip to main content

नौकराणीसोबत घर मालक रोज करायचा असे कृत्य .

नौकराणीसोबत घर मालक रोज करायचा असे कृत्य .

   मुंबई मधील एका घर मालकाने घरी येणाऱ्या नौकराणी सोबत रोजच गैर वर्तन करत असल्याची घटना समोर आली आहे .घरामध्ये धुणे भांडे करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत हा घर मालक त्याच्यासोबत अश्लील कृत्य करत होता .



  यामुळे ती खूपच त्रासून गेली होती .जर ती स्त्री धुणे भांडे करत असताना त्याला शरीर सुखासाठी प्रवृत्त करत असे ,जर त्याला ती प्रतिसाद न दिल्यास त्याचा पगार देणार नाही अशी धमकी देत असे बिचारी महिला चार कष्टाच्या पैशासाठी सुद्धा घर मालक असे कृत्य करायला भाग पाडत होता .

घर मालकाची पत्नी जॉबला जात असल्याने हा मालक दुपारच्या वेळी घरी येत असे व त्याच्यासोबत असे अश्लील कृत्य करता असे .त्याचबरोबर त्याचे अश्लील फोटो त्याने काढल्याने सारखा त्या महिलेला हे अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती देत असे.

  या घर मालकाची हळू हळू जास्तच कृत्य करू लागला .आपल्या मित्रांना घरी घेवून त्यांच्यासोबत दारू पिऊन या महिलेसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करू लागला .हे कृत्य त्या महिलेने त्या घर मालकाच्या पत्नीला सांगितले असता त्याने त्या महिलेच्या चारित्र्य वर संशय घेतला व शिक्षा म्हणून पुढचे 3 महिने बिन पगारी काम कर नाहीतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी त्याने दिल्याने .त्या नौकरीन महिलेने एका महिला NGO मध्ये आपली समस्या मांडल्यानंतर हा खरा प्रकार सर्वांसमोर उघड झाला.व त्या घर मालकाविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली .
    

Comments