मुलगी वयात आल्यास त्यांच्यामध्ये होणारे प्रमुख बदल कोणते ?
मुलगी वयात येणे म्हणजे नेमके काय ?
मुलींच्या बाबतीत मुलगी वयात येते म्हणजे नेमके काय असते हे अनेक जणांना माहीत नसते .मुलगी ही वयात येणे म्हणजे ज्यावेळेस मुलीला पहिली मासिक पाळी येते त्यावेळेस ती मुलगी वयात आली असे समजतात .मुलगी वयात येण्याचे वय हे साधारणतः 13 ते 16 वर्ष असते .
मुलगी वयात आल्यानंतर त्यांच्या शरीर रचनेत प्रामुख्याने बदल होत जातो .मुलीचा शरीर रचना म्हणजे मुलींचे काही विशिष्ट भागाचे आकार हळूहळू वाढतात .त्यामुळे मुलींच्या शरीराला एक वेगळा आकार निर्माण होत असतो .
मुलींच्या बोलण्यात मोठा बदल निर्माण होतो .मुलगी वयात आल्यास आता ती बोलताना नेहमी खूप विचार करून बोलते .त्याच्याकडे कोणत्या चूका होणार नाही .याकडे ती लक्ष देते .
मुलगी वयात आल्यास त्याच्या वागण्यात मोठा बदल घडून येतो .ती अगोदर जशी वागत होती .ती सवय आता बदलते .आपल्याकडून चूका होणार नाही याकडे ती लक्ष देत असते .सर्वांना मिळून मिसळून राहते .अयोग्य ठिकाणी बोलण्याचे टाळते .
आपल्यामुळे आपल्या परिवाराची इज्जत जाणार नाही याकडे ती जास्त लक्ष देते .मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी यामुळे स्त्रियांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते .याच गोष्टीमुळे स्त्रिया अधिक सतर्क व कर्तव्यदक्षपणे वागायला लागतात .
मुली वयात आल्यानंतर त्यांच्या शरीर रचनेत मोठा बदल घडून आल्याने मुली त्यांनतर कपडे लेवतात चांगले अंगभर लेवण्याचा प्रयत्न करते .
Comments
Post a Comment