घरभाडे न दिल्याने घर मालकाने विधवा महिलेवर केली जबरदस्ती.
मुंबईच्या कांदिवली परिसर मध्ये रागिणी नावाची महिला आपल्या एका मुलासोबत राहते .त्याचा मुलगा केवळ 11 वर्षाचा आहे व एका खाजगी कंपनी मध्ये जॉब करते .कोरोनाच्या महामारीमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते .कामावरून कमी केल्याने त्याने मागील 3 महिन्याचा घरभाडे दिले नव्हते .
ज्यावेळी त्यांना परत कामावर घेण्याचे आले तेंव्हा त्यांचा पगार हा महिन्याच्या 5 तारखेला होत असल्याने घर मालकाने अगोदरच्या महिन्याच्या 25 तारखेलाच मागील 3 महिन्याचा घर भाडे जबरदस्ती करू लागला .
जर घर भाडे देणे होत नसेल तर त्यांच्या सोबत शरीर सुखाची मागणी करू लागला तसे केल्यास मागील सर्व घर भाडे माफ करू असे सांगून घर मालक त्या विधवा महिलेवर जबरदस्ती करू लागला .
घर मालक जबरदस्ती करू लागल्याने रागिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करेन असे सांगताच , याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यास घर खाली करण्यास सांगू लागला .
शेवटी रागिनींच्या शेजारीस असणारा किरायदारने हा सर्व प्रकार पाहिल्याने त्याने पोलीस स्टेशनमध्ये मध्ये रागिणीच्या वतीने त्या घर मालका विरुद्ध तक्रार नोंद केली .
Comments
Post a Comment