Skip to main content

अखेर बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ.

 अखेर बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ.


    मागील एक महिन्यापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालूच होता .कोणत्याही अटीवर बस महामंडळ कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत नव्हते ,अखेर राज्य शासनाने बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून संप समाप्त झाल्याची घोषणा केली आहे .


यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना वेतनात किती वाढ होईल ?


1) नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी पाच हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 7200 वाढ होते .

2)10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 5760/- वाढ होते .



3) 20 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2500 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 3600 वाढ होते .

4)30 वर्ष सेवा झालेल्या र्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2500 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 3600/-  वाढ होते .

Comments