Skip to main content

वयाने मोठ्या मुलीसोबत लग्न करण्याचे फायदे घ्या जाणून .

 वयाने मोठ्या मुलीसोबत लग्न करण्याचे फायदे घ्या जाणून .

   लग्न करताना मुलांचा वय हे नेहमीच मुलीच्या वयापेक्षा जास्त असते .परंतु मुलींचे वय जर जास्त असेल तर काय होईल मुलीचे वय मुलांच्या वयापेक्षा जास्त असल्यास अनेक फायदे आहेत .ते कोणकोणते फायदे असतात ते खालीलप्रमाणे आहे .



1) जर मुलींचे वय हे मुलांच्या वयापेक्षा जास्त असल्यास मुलींना जास्त समजुत असते परंतु मुलांचे वय जास्त असल्याने मुली लग्नानंतर पुरुषांना जास्त प्रमाणात समजून घेत नाहीत .जर मुलींचे वय जास्त असेल तर हा समजूतदार पणा पुरुषांना वैवाहिक जीवनात फायदेशीर ठरतो .

2) कौटुंबिक जीवनात खर्च करण्याला खूप महत्व आहे .कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचे कोणत्या गोष्टी खरेदी करायचे .वायफट पैसा खर्च याबाबत स्त्रियांचे वय जास्त असल्यास त्या कमी खर्च करण्याचा प्रयत्न करतील त्याचबरोबर वायफट खर्च करण्यापासून दूर राहतात .

3) मुलीची निर्णय क्षमता मुलांच्या निर्णय क्षमता पेक्षा जास्त असते .मुलीचे वय जास्त असल्यास याचा फायदा निर्णय घेताना जास्त फायदेशीर ठरतो .

4) कौटुंबिक ओढाताण थोडा कमी होतो .पुरुषापेक्षा स्त्रिचे वय जास्त असल्यास जबाबदारी सांभाळण्यासाठी स्त्रिया केपेबल असतात .व जबाबदारी विभागली जाते .

5) स्त्रियांचे वय जास्त असल्यास परिवार मध्ये सासू सासरे बाबत भांडण तंटे थोडे कमी होतात .व यामुळे कौटुंबिक जीवन जास्त सुख शांतीमय जाते .

Comments