Skip to main content

शिक्षक कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करणेबाबत .

शिक्षक कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करणेबाबत .

आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा मध्ये कार्यरत शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे .याबाबतचा आदेश व यादी खालीलप्रमाणे आहे .


ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित झाल्यापासून 24 वर्षे झालेले आहेत त्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा आदेश व यादी .



ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित झाल्यापासून 12 वर्ष झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आदेश व यादी .

Comments