Skip to main content

महिला स्टाफ नर्स स्नान करताना केला विडिओ .

 महिला स्टाफ नर्स स्नान करताना केला विडिओ .

    पुण्यातील एका स्टाफ नर्स अंघोळ करताना त्याचे विडिओ तयार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .ही माजीला स्टाफ नर्स असून ती सकाळी स्नान करत असताना एका सुरक्षा रक्षकाने त्या महिलेची स्नान करत असताना नग्न अवस्थेतील चित्रकरण केले असल्याने ,ती बाब त्या महिला स्टाफ नर्सच्या लक्षात आली असता त्या महिलेने तात्काळ हा प्रकार पोलिसांना कळवले असता बंड गार्डन पोलीस स्टेशन मार्फत या आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे .

ही घटना IB गेस्ट हाऊस महिला घटना असून संबंधित स्टाफ नर्स स्नान करता होती व हा तेथेच ड्युटीवर तैनात होता त्याने हा सर्व प्रकार केल्याची कबुली केली .बंड गार्डन पोलिसाने या सुरक्षा रक्षकांकडील मोबाईल व इतर साहित्य ताब्यात घेतले  .चित्रित झालेला विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला नाही .



चित्रित व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतला व चौकशी साठी सायबर पोलिसांकडे पाठवण्यात आले आहे .पीडित महिलेले तात्काळ पोलिसांना कळवल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला .

Comments