Skip to main content

प्रियकराने लेडीज ड्रेस घालून रोज यायचा मुलीच्या रूम मध्ये .

 प्रियकराने लेडीज ड्रेस घालून रोज यायचा मुलीच्या रूम मध्ये .

  पुण्यामधील मुळशी मधील एक प्रियकर आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी चक्क मुलीच्या घरामध्येच यायचा ,मुलीचे आई व वडील दोन्ही जॉब करतात त्यामुळे ती मुलगी घरी एकटीच राहायची सध्या कॉलेज सुरू झाल्याने मित्रांसोबत रोज भेटणे होतच असत परंतु प्रियकराला या मुलीचा जास्तच लळा लागल्याने तो मुलगा चक्क त्या मुलीच्या घरीच येवू लागला त्यासाठी तो चक्क मुलासारखे कपडे चेहऱ्यावर सम्पूर्ण लेडीज सारखा मेकअप करून मुलीच्या घरी जायचा जास्त करून मास्क वापरल्याने त्याचा चेहरा सुध्दा ओळखता येत नसल्याने तो सहज त्याच्या घरी जायचा .




मुलीचे आई वडील दोन्ही जॉबला जात असल्याने ते काही याकडे लक्ष देत नसे .कारण मुलगी आपली मैत्रीण असल्याचे सांगत त्यामुळे तो त्याच्या घरी आरामशीर येत असत .तो प्रियकर कधी कधी रात्रीच्या वेळी सुध्दा जायला लागला .

मुलीचे आई वडील जॉब करत असल्याने ते जास्तच थकले जायचे ,त्याचबरोबर त्याचे वडील जॉबसाठी मुंबईला अप डाउन करत असल्याने ते लवकरच म्हणजे सकाळी 5 वाजताच निघून जायचे आई सुध्दा 8 वाजता निघुन जात असत फक्त त्याला घराच्या बाहेर असणाऱ्या पहारेकरीला चकमा देऊन तो मुलीच्या घरात जात असे ,तो फक्त पाहत असे ,त्याला मुलगीच दिसत असल्याने तो जास्त लक्ष देत नसे .

   एके दिवशी त्याचे वडील अचानक घरी आले असता त्याला त्याचा अनुचित प्रकार त्यांच्या निरदर्शनास आले असता हा त्यांच्या मुलीचा प्रकार उघडकीस आला .मुलगी 18 वर्षाची असल्याने त्याच्या वडिलांनी त्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केले.

Comments