पुण्यामध्ये मुलगा व मुलगी सापडले नग्न अवस्थेत मृतदेह सापडले .
पुण्याच्या एका लॉज मध्ये प्रेमी युवक व युवतीचा चक्क नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे .पुण्यातील एका लॉज मध्ये युवक व युवती रात्रीच्या वेळी लॉज मध्ये आले होते ,परंतु त्याने संबंध प्रस्थापित केले व युवकाने त्या प्रेमीकाची गळा दाबून हत्या केली व त्यानंतर त्याने स्वतःलाच गळफास लावून घेतला .
लॉजच्या प्रशासनाला जेंव्हा कळाले की ,रूमचा दरवाजा उघडत नसल्याचे निरदर्शनास आले असता .त्याने तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवले व पोलीस प्रशासन तात्काळ घटना स्थळी हजर झाले असता त्याने दरवाजा उघडले व त्यांना रूममध्ये दोघेही युवक व युवती मृत अवस्थेत आढळले व युवकाने गळफास घेतले होते .यावेळी दोघेही नग्न अवस्थेत होते .
मृत्यूच्या अगोदर दोघाने संबंध प्रस्तापित केल्याचे पोस्ट मार्टम मध्ये दिसून आले .त्याच बरोबर युवकाने युवतीचा गळा दाबून मारले असल्याचे उघड झाले त्यानंतर युवकाने गळफास घेतले .
त्यामुळे पोलिस प्रशासनाने तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले .त्यांचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नाहीत .याबाबतचा तपास पोलीस यंत्रणाकडुन करण्यात येत आहेत .
Comments
Post a Comment