Skip to main content
बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांचे गाजलेले अफेयर .
बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांचे गाजलेले अफेयर .
बॉलीवूड मध्ये अफेयर असणे सामान्य गोष्ट मानली जाते .शिवाय अनेक अभिनेत्री ह्या लव इन रिलेशनशिप मध्ये राहायला पसंत करतात .यामध्ये सर्वात जास्त अफेयर असणारी अभिनेत्री ही बॉलीवूड मधील क्वीन कंगना रणावत ही आहे .बॉलीवूड जगता मध्ये टॉप 5 अफेयर असणाऱ्या अभिनेत्री यांचा क्रम खालीलप्रमाणे लावता येईल .
1) कंगना रणावत -
कंगना ही बॉलीवूड मधील क्वीन समजली जाते. कंगनाचे वयाच्या 22 वर्षांपासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते .तेंव्हापासून त्याचे अफेयर चालू झाले होते .सर्व प्रथम त्याचे अफेयर अजय देवगण सोबत जवळपास 5 वर्ष चालले .कंगना अजय देवगण सोबत रिलेशन मध्ये असतानाच त्याचे शाहरुख खान ,रितिक रोशन सोबत अफेयर होते.
2) दिपीका पदुकोण -
दीपिका पदुकोण ही अभिनेत्री खूप जनासोबत रिलेशनशिप मध्ये होती .त्याचे अफियर खूप चर्चेत राहिलेले आहेत .यामध्ये मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्या मुलासोबतचा रिलेशनशिप खूप चर्चेत होती .त्याचबरोबर रणवीर कपूर ,युवराज सिंग यांच्यासोबत दीपिकाने रिलेशनशिप होते .
3) अनुष्का शर्मा -
अनुष्का शर्माचे रिलेशनशिप सुध्दा खुप गाजलेले आहेत .अनुष्काचे प्रथम रणवीर कपूर त्याचबरोबर अमीर खान ,शाहरुख खान सोबत अफियर होते .शेवटी विराट कोहली सोबत रिलेशन मध्ये आली व त्याच्यासोबत लग्न झाले .
4) प्रियांका चोप्रा -
प्रियंका चोप्राने बॉलीवूड मधील त्याचे रिलेशनशिप त्याने गुपित ठेवले होते .परंतु त्याचे गुपित राज बाहेर आलेच .त्याचे प्रथम अक्षय कुमार ,सलमान खान व अमीर खान सोबत अफेयर होते .त्याचबरोबर ती हॉलिवूड मध्ये काम करत असल्याने त्याचे अफेयर हॉलिवूड अभिनेता सोबत होते .त्यापैकीच निक जोनस हे एक आहे .त्याचे रिलेशन चांगले राहिल्याने त्यासोबतच त्याचे लग्न झाले .
5) कॅटरिना -
कॅटरिनाचे अफेयर सर्व प्रथम सलमान सोबत होते .त्याचबरोबर काही दिवस कॅटरिना रणवीर कपूर सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होती .रणवीर सोबत पटत नसल्याने त्यांचे ब्रेकअप झाले .कॅटरिना आता विक्की कोशल सोबत डेट करत आहे .
Comments
Post a Comment