Skip to main content
बोल्ड सिनसाठी एवढी रक्कम चार्ज करतात या अभिनेत्री .
बोल्ड सिनसाठी एवढी रक्कम चार्ज करतात या अभिनेत्री .
बॉलीवूडमध्ये मध्ये आता बोल्ड सिन साठी मोठी मागणी आहे .यामुळे बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री बोल्ड सिन करण्यासाठी भरपूर रक्कम चार्ज करतात .यामध्ये प्रामुख्याने काही अभिनेत्री बोल्ड सिन करण्यासाठी विरोध असतो .अशा अभिनेत्रीच्या जागी बोल्ड सिन करताना त्यांच्या जागी त्यांची डमी अभिनेत्री बोल्ड सिन करते .परंतु अधिक पैशासाठी आता अभिनेत्री स्वतः च बोल्ड सिन करत आहे .शिवाय आयटम song करण्यासाठी 1 ते 2 कोटी चार्ज करतात .
यामध्ये प्रामुख्याने विद्या बालन या अभिनेत्रीला बोल्ड सिन करण्यासाठी जास्त पैशाची ऑफर केली होती .त्याने पैशासाठी बोल्ड सिन करण्यास तयार झाली .तेव्हापासून विद्या बालन ही अभिनेत्री बोल्ड सिन साठी प्रसिद्ध आहे .डर्टी या सिनेमा मधून त्याने बोल्ड सिन करणे सुरुवात केली होती.त्यानंतर विद्या बालन बोल्ड सिन साठी प्रसिध्द झाली .
सनी लियॉनि ही एक पॉर्न स्टार आहे .त्याची प्रसिद्धी लक्षात घेता काही डायरेक्टने त्याला बॉलीवूड मध्ये आणले .यामध्ये सनीला बोल्ड सिन साठी लॉंच केले होते परंतु त्याचे चाहते वाढल्याने ती प्रसिध्द अभिनेत्रीच्या रुपात लोकप्रिय झाली आहे .सनी बोल्ड सिन साठी इतर अभिनेत्री प्रमाणे जास्त पैसे चार्ज करत नाही .एका सिनेमा साठी 2 ते 5 कोटी चार्ज करते परंतु बोल्ड सिन असल्यास 8 ते 10 कोटी चार्ज करते .
दीपिका पदुकोण बोल्ड सिन करण्यासाठी 2 ते 3 कोटी चार्ज करते .तर एक सिनेमा करण्यासाठी 20 ते 30 कोटी चार्ज करते .दीपिका ही सर्वात महागडी अभिनेत्री मधील एक आहे .त्यानंतर ऐश्वर्या रॉय ही अभिनेत्री बोल्ड सिन करणे टाळते .बोल्ड सिन शिवाय ही अभिनेत्री खूप प्रसिद्ध आहे .ऐश्वर्या रॉयला बोल्ड सीन साठी 5 ते 8 कोटींची ऑफर नाकारली आहे .
प्रियांका चोप्रा ही अभिनेत्री बोल्ड सीन साठी 2 ते 3 कोटी चार्ज करते .करीना कपूर ही 1 कोटी चार्ज करते .बॉलीवूड मध्ये नव्याने पदार्पण करण्याऱ्या अभिनेत्री या अत्यल्प मानधनात बोल्ड सिन करण्यास तयार होतात .कारण त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते .
आलीय भट्ट बोल्ड सिनसाठी 50 लाख ते 1 कोटी तर ,श्रध्दा कपूर 1 कोटी चार्ज करते .ऐलीयान डीक्रुझ बोल्ड सिन साठी 2 ते 3 कोटी चार्ज करते .कॅटरिना बोल्ड सिन करण्यास हमखास तयार असते .एका बोल्ड सिन साठी 2 कोटी ते 4 कोटी चार्ज करते .
Comments
Post a Comment