योग्य वयात सेक्स करण्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहे का ?
सेक्स करणे म्हणजे आपल्याकडे त्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते परंतु सेक्स करण्याचे अनेक फायदे आहेत .योग्य वयात सेक्स करणे गरजेचे असतेच त्यामुळे पुरुष व स्त्रियांना त्याचे खूप फायदे मिळतात .
यामध्ये प्रामुख्याने जर पुरुष किंवा स्त्री केवळ मुलाला जन्म घालण्यासाठी सेक्स करत नाहीत तर त्यामुळे दोघांना सुध्दा याचे खूप फायदे मिळत असतात .भारतीय पुरुष व स्त्रिया सेक्स बाबीकडे वाईट नजरेने पाहिले जाते .त्याचबरोबर लग्नागोदर सेक्स करणे तर गुन्हाच मानला जातो .परंतु योग्य वयात सेक्स करणे हे योग्यच असते .व ते त्या वयात सेक्स करणे आपल्याला शरीर योग्यच असते .
सेक्स केल्याने दोघांचे ताणतणाव कमी होते .त्यामुळे स्री व पुरुषांचे रक्त प्रवाह सुरळीत चालते .शिवाय ह्रदय विकाराचे प्रमाण खूपच कमी होतात .त्याचबरोबर शरीराची चांगली वाढ होते .परंतु अति प्रमानात सेक्स केल्यास त्याचे पुरुषाच्या शरीरावर वाईट परिणाम होतो .
रात्रीच्या वेळी सेक्स केल्यास रात्री चांगली झोप येते .सर्व प्रकारचा थकवा जातो .शरीराची व्यायाम चांगला केला जात असल्याने शरीराच्या व्याध्या कमी होतात .
कोलेस्टेरॉल चा धोका कमी होतो .सेक्स मध्ये नियमितता असणे सुद्धा आवश्यक असते .यामुळे दोघांना सुध्दा सर्व प्रकारचे सुख मिळते .त्याचबरोबर स्त्रियांच्या विशिष्ट भागाचे आकार वाढून जाते .
नियमित सेक्स केल्याने अंगात तरतरी येते व दोघे फ्रेश होतात .व काम करण्यासाठी ऊर्जा मिळते .
Comments
Post a Comment