Skip to main content
मुली कमी वयात शारीरिक संबंध केल्यास लग्ना नंतर येतात या अडचणी .
मुली कमी वयात शारीरिक संबंध केल्यास लग्ना नंतर येतात या अडचणी .
आजच्या विज्ञानाच्या युगात विज्ञानच्या मदतीने जग खूप पुढे गेले आहे .तंत्रज्ञानाच्या युगामुळे सर्वच गोष्टी आता सहज हाताळले शक्य झाले आहे .
प्रगतीच्या या युगात काही विपरीत परिणाम सुध्दा होत आहेत ते म्हणजे मोबाईल तंत्रज्ञायामुळे लहान मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होत आहेत .मोबाईल हा एक जीवनावश्यक वस्तू झाला आहे .लहान मुलांना सुध्दा आता पालक सहज मुलांकडे देत आहेत .
मूल मोबाईल मध्ये काय करतात याकडे पालक जास्त लक्ष देत नाहीत .मुलं लहान वयातच पॉर्न व्हिडिओ पाहु लागले आहेत.त्यामुळे लहान मूल /मुलांची काम वासना लहान वयातच जागृत होत आहे .व संबंध करण्याचा मोह त्यांना आवरत नाही .लहान वयातच मूल संबंध करू लागतात .
यामुळे लग्नानंतर खूप अडचणी येतात .यामध्ये प्रामुख्याने मुलींना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो .कोणकोणते अडचणी येतात ते पुढीलप्रमाणे आहेत .
1) मुली कमी वयात संबंध प्रस्थापित केल्यास प्रामुख्याने मुलींची मासिक पाळी अनियंत्रित होते .यामुळे मुलींना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो .
2) लग्नानंतर प्रेग्नन्सी होण्यास अडचणी निर्माण होतात .याचा थेट गर्भाशयावर वाईट परिणाम होतो .त्यामुळे प्रेग्नन्सी होण्यास अडचणी निर्माण होते .
3) शारीरिक व मानसिक वाढ खुंटते .कमी वयात संबंध प्रस्थापित केल्यास शारीरिक व मानसिक वाढ खुंटते .
4)गर्भधारणा झाल्यास गर्भपात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो .
त्यामुळे कमी वयात शारीरिक संबंध करणे शक्यता टाळणे योग्य राहील .अशा अडचणी निर्माण होत असल्याने पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
Comments
Post a Comment