वन नाईट स्टॅंड बाबत मुलींचा विचार काय ?
आजच्या काळात अनेक जण वन नाईट स्टॅंड बाबत वेगळ्याच नजरेने पाहत असतात .परंतु आज मोठ्या शहरांमध्ये असे अनेक जण याकडे चांगल्या नजरेने पाहिले जाते .यामुळे पुरुष किंवा स्त्रियांना आपल्या आयुष्यात एक वेगळाच सुख मिळते .असा वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जाते .
वन नाईट स्टॅंड हा एक विदेशी ट्रेंड आहे .विदेशामध्ये लोक आपल्या वैयक्तिक जीवनाकडे जास्त लक्ष देतात .शिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनात जास्त स्वतंत्र पणे जीवन जगतात .यासाठी त्यांना आपल्या जीवनात जास्त दबाब सुध्दा येत नाहीत .
विदेशामध्ये शारीरिक संबंध बाबत जास्त वाईट नजरेने पाहिले जात नाहीत .शारीरिक संबंध ही एक आपल्या आयुष्यात सुखासाठी केले जाते .शारीरिक सुख साठी ते आपल्या आवडत्या किंवा वन नाईट स्टॅंड चा सहारा घेऊन आपल्या शारीरिक सुखाचा आनंद घेतात .त्यामुळे याकडे जास्त लक्ष दिले जात नाही.
परन्तु आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृती प्रमाणे वन नाईट स्टॅंड अयोग्य आहे .याला आपल्या संस्कृती मध्ये योग्य स्थान नाही .परंतु आज भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये वन नाईट स्टॅंड मोठ्या प्रमाणात चालते .
वन नाईट स्टॅंड बाबत मुलींचा /स्त्रियांचा विचार ?
वन नाईट स्टॅंड बाबत भारतीय मुलींचा पॉझिटिव्ह विचार आहे .कारण भारतामध्ये शारीरिक संबंध बाबत खूप बंधने आहेत .कारण भारतीय पुरुषांने अनेक स्त्रिया सोबत सम्बध ठेवले तर त्यावर जास्त टीका होत नाही परंतु एखाद्या स्त्रियांच्या बाबतीत असे घडले तर त्याला समाजांमध्ये वावरणे अवघड होते .
भारतामध्ये केवळ मोठ्या शहरामध्ये हे मोठ्या प्रमाणात चालते .जास्त करून लहान मुली याकडे जास्त आकर्षित होत आहेत .वन नाईट स्टॅंडच्या नावाखाली पैसेही उकळले जाते .त्याचबरोबर लग्न झालेल्या स्त्रिया सुध्दा याकडे आकर्षित होत आहेत .
आपल्या शारिरीक सुखासाठी वन नाईट स्टॅंड नुसार शारीरिक सुख प्राप्त करणे योग्य समजत आहेत .कारण मूल /मुली आपल्या करियर करताना लव्ह शिप मध्ये ब्रेकअप होण्याचे मोठे प्रमाण वाढत चालल्याने त्यामुळे मुलींना मुलांपेक्षा जास्त मानसिक ताण येतो .यामुळेच मुली वन नाईट स्टॅंड माध्यमातून शारीरिक सुख प्राप्त करणे योग्य समजत आहेत .
Comments
Post a Comment