Skip to main content
प्रमोशनसाठी बॉस करत होता मुलीसोबत असा अनुचित प्रकार .
प्रमोशनसाठी बॉस करत होता मुलीसोबत असा अनुचित प्रकार .
मुंबई मधील घाटकोपर मधील एका खाजगी कंपनी मध्ये एका मुलगी मागील 3 वर्षांपासून काम करत होती .खाजगी कंपनी मध्ये लवकर प्रमोशन मिळत नाही .किंवा कामाच्या क्षमतेनुसार प्रमोशन अवलंबून असते .ही पीडित मुलगी मागील 3 वर्षांपासून काम करत होती .प्रमोशनचे लालच देऊन तेथील वरिष्ठ बॉस या मुलीसोबत अनुचित प्रकार करत होते .
अनेक वेळा या मुलीचे शारीरिक शोषण केले .शिवाय मुलींची पगार सुध्दा वेळेवर होत नसे त्यामुळे त्याला खूप आर्थिक झळ बसत होती .त्याने पगार वेळेवर होत नसल्याने दुसऱ्या कंपनी मध्ये जाण्याचे विचार केले असता .त्या बॉस अधिकाऱ्यांनी त्याला तसे करू दिले नाही .शिवाय पगारामध्ये वाढ करू असे आश्वासन देत राहिले.
मागील दोन वर्षांपासून असा प्रकार घडत होता मुलीने सुध्दा प्रमोशन व पगार वाढ होईल अशा अपेक्षेने हे सर्व काही सहन करत गेली .सरते शेवटी प्रमोशन व पगार मध्ये वाढ होत नसल्याने हा सर्व प्रकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केले .
Comments
Post a Comment