अनाथ मुलींची शाळा नावाखाली होत होते मुलींचे शारीरिक शोषण.
राजस्थानच्या बिकानेर शहराच्या ग्रामीण सुनसाण भागामध्ये एका बेकायदेशीर संस्थेने अनाथ मुलींची शाळा सुरू केली होती .यामध्ये येणाऱ्या मुली परत जातच नसत .त्यांच्यासोबत तेथे मोठ्या प्रमाणात शारीरिक शोषण केले जात असल्याची घटना समोर आली आहे .
या भागामध्ये प्रतिष्ठित लोकांनीच या बेकायदेशीर संस्थेची स्थापना करून अनाथ असणाऱ्या मुलींची शाळा सुरू केली होती .या भागामध्ये प्रशासकिय अधिकारी सुद्धा पाहणी करण्यासाठी येत नसत .हा भाग खूपच सुनसान असल्याने या ठिकाणी येण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा नव्हता .त्यामुळे या ठिकाणी जास्त कोणी येत नसत .
परंतु या ठिकाणी रात्रीच्या वेळी रोज दोन ते तीन मुलींना कामवात्सना उत्तेजित करणारी इंजेक्शन दिली जात व रोज रात्री शारीरिक संबंधासाठी तेथे ग्राहक येत असत काही वेळा तेथून मुलींना मागणी नुसार दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असत.
तेथे मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक स्टाफ सुद्धा नावाला असत .त्या ठिकाणची एक लेडीज स्टाफ मृत झाल्याने नव्याने एका लेडीज शिक्षकाची भरती केली गेली व त्याला राहण्यासाठी तेथेच वरच्या मजल्यावर रूम दिली गेली .
रात्रीच्या वेळी या नवीन शिक्षकेला गाढ झोप लागावी व ती रात्रीच्या वेळी मुलींच्या बाबतीत होणार अनुचित प्रकार पाहू नये यासाठी त्या शिक्षकेच्या रात्रीच्या दुधामध्ये झोपेची गोळी टाकत असत .
ज्यावेळी त्याला एका मुलींकडून गुपित समजले त्या शिक्षकेने याबाबत सर्व मुलींना एकत्र येऊन याबाबत प्रतिकार करण्याचे सांगितले ,असे ज्यावेळी ही शिक्षका करत असल्याने त्याला तेथील स्टाफने एका रूम मध्ये बांधून टाकले .सर्व मुलींनी एकत्र येवून प्रतिकार करण्याचा विचार केला व सर्वांनी मिळून तेथील दोन व्यक्तीचा खून केला व पोलीस प्रशासनला कळवले .
असे या नवीन शिक्षेकेमुळे या अनाथ मुलींची या नरकातून सुटका झाली व ती चालत असलेली बेकायदेशीर शाळा बंद पडली व हा अनुचित प्रकार चालवण्याऱ्यावर गुन्हा दाखल झाला .
Comments
Post a Comment