Skip to main content

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी आंदोलन.

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी आंदोलन.

   राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना बंद करून नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे .




    या नवीन पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली रक्कम खाजगी फंडामध्ये गुंतवणूक करून कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर ती रक्कम काढता येईल असे नियोजन करण्यात आले आहेत .

परंतु या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवा तसा लाभ मिळत नाही यासाठी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती मार्फत लढा देण्यात येत आहेत .या समिती मार्फत दि .22 /11/2021 रोजी महाराष्ट्र भर सर्व शासकीय कर्मचारी संघटना एकत्र येवून आंदोलन करण्यात येणार आहे .

Comments