मामीच चक्क भाच्यासोबतच रिलेशनशिप .
मुंबई मध्ये एका मामीने चक्क आपल्या भाच्यासोबतच रिलेशनशिप ठेवल्याची घटना समोर आली आहे .भाचा अभियांत्रिकी शिक्षणासाठी मामाकडे राहत होता .भाच्याचा मामा IT कंपनी जॉब करतो तर कधी कधी मामाला कामाच्या निमित्ताने चैन्नई ,हैद्राबाद ,दिल्ली जावे लागते .त्यामुळे मामी नेहमी भाच्या सोबत राहत असत .भाचा 22 वर्षाचा आहे .
भाचा उच्च शिक्षणासाठी म्हणून रोज कॉलेजला जात असत व सुट्टीच्या दिवशी पार्ट टाइम जॉब करत असत .यामुळे तोही सुट्टीच्या दिवशी घरी राहत नसत .यामुळे मामी एकटी राहत असल्याने त्याच्या भावना समजणार कुणीच नव्हता त्यामुळे ती नेहमी उदास राहत .
त्यासाठी त्याने आपला एकटापण दूर करण्यासाठी तिने आपल्या भाच्यासोबतच वेळ घालवला लागली व हळू हळू त्यांच्यातील संपर्क वाढला .अशातूनच मामी भाच्याच्या रिलेशनशिप राहू लागली .ही गोष्ट मामाला माहीत नव्हती ,शिवाय भाचा असल्याने संशय घेण्याचा विचारच नव्हता .
एक दिवस मामा अचानक न सांगताच ऑफिस दौऱ्यावरून घरी आला तर त्यांना भाचा व मामी अनुचित प्रकार करताना रंगेहात सापडले .व ही मामीचा अनुचित प्रकार उघडकीस आला .
Comments
Post a Comment