Skip to main content

प्रियसीला रात्री घरी बोलावून केले असे अनुचित प्रकार .

 प्रियसीला रात्री घरी बोलावून केले असे अनुचित प्रकार .

    पुण्यातील प्रियकराने आपल्या प्रियसीला बोलावून त्याच्यासोबत अनुचित प्रकार केले आहे .यामध्ये प्रियकराने आपल्या प्रियसीला स्वतः आजारी आहे असे कारण सांगत घरी बोलावून घेतले.रात्रीच्या वेळी आपण घरी एकटाच असल्याचे त्याने प्रियसीला सांगिलते व घरी बोलावून घेतले .



   जेंव्हा प्रियसी त्याच्या घरी गेली तेंव्हा प्रियकर मद्यापी अवस्थेत होता .तो आजारी नसल्याने प्रियसी परत त्याच्या घरी निघाली .परंतु प्रियकर त्याच्या वर जबरदस्ती करू लागला .त्यामुळे प्रियसी घाबरू लागली .कारण तेथे प्रियकराचे मित्र सुध्दा होते .व मित्र प्रियसीला मित्रांसोबत संबंध करण्यासाठी सांगत होता .


   यामुळे प्रियसी खूप घाबरली व तेथून निसटण्याचा मार्ग शोधू लागली .प्रियकराने त्या मुलीसोबत धोका केल्याचे त्या मुलीला समजले .प्रियकर व त्यांचे मित्र खूपच जबरदस्ती करत असल्याने त्या मुलीने पोलिसांना फोन लावला ते प्रियकराला समजल्यास प्रियकराने त्याचा मोबाईल ताब्यात घेतले .


    पोलिसांना परिस्थितीचे गांभीर्य समजल्याने पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेत 30 मिनिटांमध्ये आरोपींना पकडले .अशा गोष्टी होत असल्याने मुलींना सावध राहणे आवश्यक आहे .

Comments