महिलीने दूधवाला सोबत ठेवले शारीरिक संबंध .
जयपूर शहरातील क्रांती (नाव बदलले) ही ,एका अपार्टमेंट मध्ये चौथ्या फ्लॅट वर राहत होती .त्याचा नवरा ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये मोठ्या पदावर काम करत असल्याने कामानिमित्त त्याला महिन्यातून 10 - 15 दिवस बाहेरगावी जावे लागत असत .त्यामुळे ती एकटीच फ्लॅट वर राहत असत .त्यांचे लग्न होऊन नुकतेच दीड वर्ष झाले होते .
त्यामुळे ही महिला एकटेच राहून खूप एकांत सहन करत होती .शिवाय ती बाहेर जाऊही शकत नव्हती .पतीने त्याला बाहेर फिरण्यास सक्त मनाई केली होती .
त्यामुळे ही महिला आपली एकांत घालवण्यासाठी टी व्ही व मोबाईलमध्ये मनोरंजन करत असत .परंतु त्याच्या भावना समजण्यासाठी त्याला साथीदाराची आवश्यकता वाटत असल्याने त्याने चक्क दूध देण्यासाठी येणाऱ्या सोबतच संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे .
त्याने आपल्यापेक्षा 10 वर्षाने मोठा असणारा दूधवाल्या सोबत त्याने आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली .हा प्रकार असाच तीन महिने चालला परंतु त्या अपार्टमेंटच्या पहारेकरी ला याबाबत संशय आल्याने त्याने हा प्रकार त्या महिलेच्या पतीला सांगितले त्याच्या पतिने पत्नीला रंगेहात पकडण्याचा प्लॅन तयार केला .
व त्याच्या प्लॅन मध्ये ते रंगेहात सापडले व त्यांचा हा अनुचित प्रकार उघडकीस झाला .
Comments
Post a Comment