Skip to main content

योगा शिक्षक मुलींच्या प्रायव्हेट पार्ट करायचा टच.

 योगा शिक्षक मुलींच्या प्रायव्हेट पार्ट करायचा टच.

   मुंबई मध्ये भायखळा परिसरामध्ये नरहर नावाचा योगा टीचर योगा क्लासेस घेत असत .या योगा क्लासेस मध्ये तो मुलांसाठी वेगळ्या वेळेत व मुलींसाठी वेगळ्या वेळा ठरवून द्यायचा .या भागामध्ये आपल्या शरीराचा आकार कमी करण्यासाठी किंवा शरीरयिष्टी चांगली करण्यासाठी अनेक मुली व स्त्रिया योगा क्लासेस जॉईन करत परंतु हा योगा शिक्षक योगा शिकवण्याच्या बहाण्याने मुली व स्त्रीयासोबत काही अनुचित प्रकार करत असत .


असेच एका दिवशी सोनालीने नुकतेच 15 दिवस झाले होते ,त्याने त्याच्या शरीराच्या विशिष्ट भागाचा आकार कमी करण्यासाठी त्याने योगा क्लासेस जॉईन केले होते .
त्याने ज्या भागाचा आकार कमी करायचा आहे त्या ठिकाणी हात लावणे ,असा अनुचित प्रकार करत असत शिवाय त्याने एखाद्या लेडीज सहाय्यक सुध्दा ठेवले नव्हते .

असा अनुचित प्रकारे टच करत असल्याने सोनालीने विरोध केला असता ,योगा शिक्षक योगा शिकायचं असेल तर योगा असेच शिकवले शिकायचे असेल तर शिक अन्यथा क्लास लिव्ह करण्यासाठी सांगितले तो करत असलेला अनुचित प्रकार व त्याची बोलण्याची अरमूट पणा पाहून सोनालीने महिला संरक्षण संघटना ला कळवले असता त्या योगा टीचरची चांगलीच हजेरी घेतली .

यापुढे असा प्रकार करणार नसल्याचे त्याने कबूल केले .व त्याने आपण केलेल्या चुकीची माफी मागितली व असा प्रकार कधीच करणारा नसल्याचे त्याने कबूल केले .

Comments