Skip to main content

फेसबुक मैत्रिणीने पहिल्याच भेटीत केली शरीर सुखाची मागणी .

 फेसबुक मैत्रिणीने पहिल्याच भेटीत केली शरीर सुखाची मागणी .

    रोहित हा कोटा येथे IT चे उच्च शिक्षण घेत होता .तो मागील 2 वर्षांपासून अनोळखी फेसबुक मैत्रीणि सोबत फेसबुक चॅट करायचा ही मैत्रीण मुंबईत येथे राहते असे त्याला सांगत व ती सुद्धा एका IT कंपनी मध्ये जॉब करत असल्याचे त्याला सांगत असत .



  शिवाय रोहितला मुंबईला येण्यासाठी ती वारंवार सांगायची परंतु तो फेक अकाउंट असेल असा ग्राह्य धरून केवळ time पास म्हणून बोलायचा परंतु ती मुलगीच असल्याची खात्री करण्यासाठी ती रोहितला कॉल व विडिओ कॉल द्वारे बोलू लागल्याने रोहितला खात्री पटली की, त्याचे फेक अकाउंट नाही असे ,ती रोहितला वारंवार मुंबईला येण्यासाठी सांगत परंतु रोहित नेहमीच मुंबईला येण्याचे टाळत असत .

त्या मुलीने अविवाहित असल्याचे सांगत व भेटण्यासाठी खूप आतुर आहे असे सांगत असत .एके दिवशी रोहितने सुध्दा मुंबईला जाण्यासाठी तयार झाला .त्या मुलीने फ्लॅट मध्ये राहत असल्याचे सांगू होते व ती एकटीच राहत असल्याचेही त्याने सांगितले असल्याने रोहित त्याच्या घरी गेला .रोहितला सुध्दा भेटून खूप छान वाटले .ते मागील दोन वर्षांपासून बोलत असल्याने रोहितचा त्या मुलीसोबत प्रेम झाले होते व त्याच्या सोबत लग्न करण्याची प्रतीक्षा करत होता .कारण रोहित मोठ्या कुटुंबातील होता .

ज्यावेळी रोहितने त्याच दिवशी संध्याकाळी लग्नासाठी त्याच्याकडे मागणी केली त्यावेळी त्याला त्याचे अगोदरच लग्न झाल्याची कबुली केल्याने रोहितला धक्काच बसला .व त्या मुलीने त्याच्या सोबत शरीर सुखासाठीच त्याला बोलावले असे तिने सांगितले .

त्यामुळे रोहित खूपच नाराज झाला .व नाराज झालेला दोन वर्षांपासून आपल्याला त्या मुलीने धोका दिला व त्याच्या भावना दुखावल्या व तो तिथून नाराज होऊन निघून गेला व त्याने आपल्या भावना मित्रांसोबत share केल्या .

Comments