सेक्स करण्याचे योग्य वय नेमके कोणते ?
सेक्स करण्यासाठी नेमकं वय कोणते आहे ,हे अनेकांना माहीत नसल्याने अनेक तरुण /तरुणी कोवळ्या वयातच शारीरिक संबंध केल्याने त्यांना नंतर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो .
आजच्या काळामध्ये 17 ,18 वर्षाचे मूळ /मुली शारीरिक संबंध करण्यासाठी प्रोत्साहित होत असतात .परंतु शारीरिक संबंधित ठेवण्याचे योग्य वय हे पुरुषांसाठी 21 वर्ष योग्य आहे परंतु शरीर पातळ असेल तर त्यांच्यासाठी 24 वर्ष योग्य आहे .जर शरीरयष्टी जर सडपातळ असेल तर अशा पुरुषांनी 21 वर्ष होण्याअगोदर शारीरिक संबंध करणे खूपच धोकादायक ठरेल .त्यामुळे 21 वर्षानंतरच शारीरिक संबंध करावा .
जर मुलींच्या बाबतीत विचार केला असता तर ,सरकारी नियमानुसार 18 वर्ष आहे परंतु मुलींनी 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच शारीरिक संबंध प्रस्थापित करावा .19 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास स्त्रियांची शारीरिक वाढ तेथेच खुंटते व शरीराचा काही विशिष्ट भागच वाढतो .
त्यामुळे कमी वयात शारीरिक संबंध करण्याचे टाळावे .अन्यथा कालांतराने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते .त्याचबरोबर शारीरिक संबंध करताना शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करावी .कारण वय जरी पूर्ण झाले तरी, शरीर सक्षम नसल्यास शक्यता शारीरिक संबंध करणे टाळावे .
Comments
Post a Comment