Skip to main content

कॉल गर्ल रात्रभर सर्विस दिली आणि दिवसा घडले असे काही ..

 कॉल गर्ल रात्रभर सर्विस दिली आणि दिवसा घडले असे काही ..

    पुण्यामध्ये बारामती भागामध्ये रात्रीच्या वेळी रोहित व त्याच्या मित्राने एक कॉल गर्ल मागविली होती .त्याचा मित्र सुद्धा रात्री सोबतच होता .हे दोघे रात्रीच्या 11 वाजता कॉल गर्लला बोलावले होते .ही कॉल गर्ल रात्रीच्या 11 वाजता आली व त्याने त्याच्या सोबत विदेशी मद्य आणले होते .


त्याने आणलेल्या मद्याचा बाटलीत झोपेची गोळी घातलेली होती .त्याने पूर्ण रात्र सर्व्हिस दिल्यानंतर ते दोघे मित्रांना लगेचच झोप लागली .त्यानंतर ती कॉल गर्लने त्या दोघांचे पाकीट त्याचबरोबर त्यांच्याकडील सोन्याची अंगठी व सोन्याची साखळी घेऊन रात्रीच फरार झाली .

सकाळी उठून पाहिले असता रोहित व त्याच्या मित्राचे पॉकेट व 2 तोळे सोने घेऊन ती कॉल गर्ल फरार झाल्याची दिसून आले .शिवाय ती कॉल गर्ल अजेंट द्वारे बोलावली नसल्याने त्याचा कोणताचा पत्ता नव्हता .

त्याने एका सोशल साईट वरून त्या कॉल गर्लला बोलावले होते .त्याने एका रात्रीचे 5 हजार चार्ज केले होते .त्याने ही सर्व रक्कम व सोने घेऊन पळून गेली असल्याने ,त्या कॉल गर्ल वर ते दोघे गुन्हा देखील दाखल करू शकत नाही कारण कॉल गर्ल आणणे व देह व्यापार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे .

अशी घटना कोणासोबत घडू नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे .

Comments