Skip to main content

राज्य शासकीय कर्मचारी यांचे PF - BDS प्रणाली चालू करण्याबाबत निवेदन.

 राज्य शासकीय कर्मचारी यांचे PF -  BDS प्रणाली चालू करण्याबाबत निवेदन.

    
सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांना आजारपण किंवा मुलाच्या लग्नासाठी त्याचबरोबर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी काढता येणारी PF मधील रक्कम BDS प्रणाली बंद असल्याने त्यांचे हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत .त्यामुळे शिक्षक भारती संघटनातर्फे राज्य शासनास PF BDS प्रणाली चालू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहेत .

    निवेदन पत्र 


Comments